पारोळा कुटीर रुग्णालयात शंभर जणांना कोरोनाची लस | Jalgaon | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 224

जळगाव जिल्ह्यात 7 पैकी पारोळा येथे पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या 100 कर्मचार्यांना लसीचे डोस देण्यात आले. यावेळी लसीकरण कक्षाचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.लसीकरण कक्षाचे उद्धाटन आ चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोनाबाबत जी भिती सर्वसामान्य नागरिकात होती ती कुठेतरी कमी होण्यास मदत होणार असल्याचे आमदार चिमणरीव पाटील यांनी सांगितले.तर माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित डॉक्टरांच्या पथकास सदर लस ही कोणत्या कोव्हिड स्टेप साठी आहे तिची प्रतिकार शक्ती किती दिवस राहणार या बाबत मात्र डॉ च्या पथकास उत्तरे देता आले नाही.पारोळा तालुका एकूण 400 डोस उपलब्ध झाले असून दुसऱ्या टप्प्यात तामसवाडी,शेळावे व शिरसोदे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 300 कर्मचारी यांना लसीकरण केले जाईल. अशी माहीती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS