ग्रामपंचायतीसाठी निवडणूकिदरम्यान पुण्यात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा | Pune | Maharashtra | Sakal |

Sakal 2021-04-28

Views 1.7K

पुणे जिल्ह्यात 748 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होतीये, प्रशासनानं सगळी तयारी पुर्ण झालीये, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना मतपेटी आणि साहित्य देण्यात आलंय, पुणे जिल्ह्यातील हवेली तालूक्यात 54 ग्रामपंचायती आहेत, यामध्ये 1100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये, 209 मतदान केंद्रावर हे कर्मचारी काम करतील'प्रत्येक एका मतदान केंद्रावर 4 निवडणूक कर्मचारी असतील,तर दोन आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलीये, मात्र तहसीलदार कोळी यांच्याकडून सोशल डिस्टंसिनगचा फज्जा उडाला त्यांनी मास्क न लावता सर्व कामराचारयाची बैठक घेतली जर जबाबदार अधिकारी अस वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतो .
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS