मग काँग्रेसने का म्हटले होते, बाजार समिती रद्द करू : फडणवीस | Nagpur | Devendra Fadanvis | Sakal |

Sakal 2021-04-28

Views 582

महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले. परंतु, आजपर्यंत कोणतेही आंदोलन झाले नाही. आता काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करीत आहेत. शेतकऱ्यांना भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहे. मुंबईच्या आझाद मैदानावरील आंदोलनात मंचावर जे नेते बसले आहेत, त्यांनी २०१९ च्या जाहीरनाम्यात ‘आम्ही निवडून आलो तर बाजार समिती हे रद्द करू, असं का म्हटले होते, याचे उत्तर द्यावे, असे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS