नाशिक रोड येथील रेशनकार्ड कार्यालयात नागरिकांना सध्या चकरा माराव्या लागत आहेत. | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 187

(नाशिक रोड) येथील रेशनकार्ड कार्यालयात सध्या लोकांना चकरा माराव्या लागत आहे. येथील कर्मचारी रेशनकार्ड तयार करण्यामध्ये असंख्य चुका करीत आहे. रेशनकार्ड अनेक चुका होत असून शुद्धलेखनाबरोबरच वय कमी - जास्त लिहिणे, नाव गहाळ होणे, मुलाच्या जागी वडिलांचे नाव लिहिणे, एकच कामासाठी सातत्याने चकरा माराव्या लागणे यामुळे शहरातील जनता हैराण झाले आहे. धान्य मिळण्यासाठी नागरिकांना अनंत अडचणी येत असून पुरवठा अधिकारी विभागात क्वालिटीची कामे करण्यासाठी क्वालिटीची माणसे नेमावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुरवठा विभागाचा गलथानपणा पाहण्यासाठी सदर व्हिडिओमध्ये दिलेले उदाहरण पाहा...

(व्हिडिओ : हर्षवर्धन बोऱ्हाडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS