मुंबई क्राईम ब्रॅंचचे अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचे नाव विधानसभेत गाजले. गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, आशिष शेलार, सुधीर मुनगंटिवार यांच्या तोंडी वाझेंचे नाव आले. आता सचिन वाझेंनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली आहे. झालेल्या आरोपांची माहिती घेऊन प्रतिक्रिया देईल असे सचिन वाझे म्हणाले आहेत.
#SachinVaze #MansukhHiren #MansukhHirenMurderCase #Mumbai #Maharashtra #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.