एकच नंबर! नागपूरच्या रस्त्यावर 'छपरी' अन् 'भैताड'ही | Nagpur | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 76

शीर्षक वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ही सत्य परिस्थिती आहे. नागपूरच्या रस्त्यांवर खरोखरच छपरी अन भैताड हे शब्द रेखाटलेले आहेत. नागपूरकरांच्या रोजच्या जीवनातील व बोलीभाषेतील छपरी, भैताड, क्या बे, सही बे, कायकू, काय करून रायला, एक नंबर यासारखे अनेक शब्द उड्डाणपूलाच्या पिलरवर रेखाटण्यात आले असून, सध्या ते सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रतिनिधी - नरेंद्र चोरे
संहिता - भाग्यश्री राऊत
#sakalmedia #nagpur #maharshtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS