कामगारवर्गाला भीती कोरोनाची नाही ,तर लॉकाडाउनची ! | Pimpri-Chinchwad | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 157

पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत कोरोना वाढला असला तरी, कामगारवर्गाला भीती कोरोनाची नाही, तर लॉकाडाउनची धास्ती अधिक प्रमाणात लागली आहे. परप्रांतीय कामगारांना पुन्हा परतीचे वेध लागले आहेत. तर सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक विविध समस्यांनी हैराण झाले आहेत. लॉकाडाउन नको असा पवित्राच कामगारांनी घेतला आहे. याऐवजी दुसरा पर्याय निवडा. परंतु, आमची रोजी रोटी हिसकावून घेऊ नका. अन्यथा आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. सरकारने आमचे म्हणणे ऐकावे. अशी मागणी लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व भोसरीतील कामगारवर्गाने प्रातिनिधीक स्वरूपात विनवणी केली आहे.
(व्हिडिओ : सुवर्णा गवारे- नवले)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS