दिलासादायक! डॉक्टर म्हणतात, 'कोरोना होतो बरा'
सध्या देशावर कोरोनाचं संकट कोसळलं असून या विषाणूने सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यामुळे देशातील जनता हवालदिल झाली आहे. परंतु, या काळात भीतीने घाबरुन न जाता स्वत: ची व कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन, डॉक्टर व वैद्यकीय सेवेतील कर्मचारी करत आहेत. यामध्येच कोरोना बरा होता, त्यामुळे त्याला घाबरु नका असं आवाहन डॉ. प्रविणकुमार जरग यांनी केलं आहे.
डॉ. प्रविणकुमार जरग
#covid19 #maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.