कोरोनाच्या संभ्रम अवस्थेत काय कराल...? | Pune | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 81

कोरोनाच्या संभ्रम अवस्थेत काय कराल...

पुणे : राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्छाद मांडला आहे. शहरांमध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आदींचा तुटवडा भासत आहे. काल परवा पर्यन्त शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेला #कोरोना आपल्या दारात येऊन थांबलाय. अशा वेळी आपण नक्की काय करायला हवे? याच प्रश्नाचा आढावा घेणारा हा व्हिडीओ...

#covid19 #secondwave #pune

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS