कोल्हापूर न्युज बुलेटिन | २७ एप्रिल २०२१
गोकुळच्या निवडणुकीचे मतदान २ मे रोजी होणार ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
गोकुळ च्या निवडणुकीसाठी जागतिक न्यायालयात जाऊ नका : पालकमंत्री सतेज पाटील
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर तसेच उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे रिफीलिंग प्रकल्प
महापालिकेतर्फे शहरात औषध फवारणी
(रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी) (व्हिडिओ : मोहन मेस्त्री)
#NewsBulletin #kolhapur #kolhapurNewsbulletin
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.