Dadasaheb Phalke Birth Anniversary 2021: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी

LatestLY Marathi 2021-04-30

Views 2

धुंडिराज गोविंद फाळके उर्फ ‘दादासाहेब फाळके’ (1870-1944) म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुंडिराज गोविंद फाळके यांनी भारताला चित्रपटकलेची ओळख करून दिली आणि देशवासीयांसमोर अमर्याद कल्पनेचे द्वार खुले करून दिले. त्यांच्या दूरदर्शी आकांक्षेमुळे, आजच्या भरभराट झालेल्या भारतीय करमणूक उद्योगाची आधारशीला बलवान‌ झाली.आज त्यांची 151 वी जयंती साजरी करण्यात येत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS