Remembering Irrfan Khan: दिग्दर्शक समीर यांची इरफानसाठी खास कविता, "तू' 'होतास' हे जास्त खरं होतं.."

Rajshri Marathi 2021-04-30

Views 0

दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी त्यांच्यासाठी एक खास कविता लिहिली. ऐकुया ही खास कविता या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor_ Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form