झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत रघु अण्णा नाईक परत आल्याचं माईला सांगतो आणि पटवून देतो. आणि त्यावर उपाय म्हणून तो माईच्या परवानगीने वाड्याच्या बाहेर मंत्र म्हणून बंधन घालतो. रघूच्या उपायाने वाड्यातील ईडा पिडा टळेल का ? काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale