Happy Maharashtra Din 2021 Messages: महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, HD Image, WhatsApp Status

LatestLY Marathi 2021-05-01

Views 761

महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून \'महाराष्ट्र दिन\' साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. त्यामुळे दरवर्षी 1 मे हा दिवस \'महाराष्ट्र दिन\' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही या फोटोंचा वापर करू शकता.1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS