श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगऱ्याच्या फुलांचा अभिषेक

Lok Satta 2021-05-01

Views 1

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यानिमित्त मोगऱ्याच्या सुवासिक फुलांनी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला.

#dagdushethganpati #pune

Share This Video


Download

  
Report form