"कारमधून या आणि लस घ्या"

Lok Satta 2021-05-04

Views 2.4K

मुंबई महापालिकेनं गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं, यासाठी कारमध्ये लसीकरण लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. दादरमधील कोहीनूर सार्वजनिक पार्किंगचं रुपांतर लसीकरण केंद्रात करण्यात आलं आहे.

#India​ #Vaccine​ #Mumbai​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS