स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील अनिरूद्ध आणि अप्पांचं ऑफस्क्रीनही बॉडिंग मस्त आहे. नुकतंच अनिरूद्धने म्हणजे मिलिंद गवळी यांनी अप्पांच्या रिअल लाईफमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli,. Video Editor- Omkar Ingale.