अमरावतीच्या भाग्यश्री पटवर्धन यांनी लॉकडाउनमध्ये भिंतीवर रामायण रेखटले आहे.
वारली चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण रामायण भिंतींवर रेखाटलंय. घराच्या संरक्षणभिंतीवर वारली चित्रकलेच्या माध्यमातून रामायणातील क्षण साकारलेत. अवघ्या १५ दिवसांमध्ये त्यांनी हे शिल्प साकारलंय
#Painting #Lockdown #WarliPainting #Amravati