ज्येष्ठ नागरिक, तरुणा यांच्यापाठोपाठ आता लहान मुलांमध्येही करोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. तिसऱ्या लाटे लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचा इशारा देण्यात आला असून, राज्यात त्यादृष्टीने पावलं टाकण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने काय भूमिका मांडली आहे, चला पाहुयात या व्हिडीओ मधून.
#coronainchildran #RajeshTope #CoronaTaskForce #COVID19