सईच्या लूकवर सिद्धार्थची भन्नाट कमेंट, तुझा आधीचा लूक भारी वाटला | Sai Tamhankar Transformation Reel

Rajshri Marathi 2021-05-12

Views 4

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचं फॅशन ट्रान्सफॉर्मेशनचं एक रील सोशल मीडियावर शेअर केलं या रीलवर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने कमेंट करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नेमकं काय म्हणाला सिद्धार्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS