रमजान म्हणजे \'बरकती\' आणि ईद म्हणजे \'आनंद\'. मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. रमजान ईद (Ramzan Eid) या दिवसाला \'ईद-उल-फित्र\' (Eid al-Fitr) असेही म्हणतात. यंदा हा सण 14 मे रोजी सर्वत्र साजरा केला जाईल. या दिवशी सर्वजण एकमेकांना शुभेच्छा पाठवू शकता.1