Covaxin Vaccine: 2 ते 18 वयोगटावर कोवॅक्सिनची चाचणी करण्यास DCGI कडून Bharat Biotechला परवानगी

LatestLY Marathi 2021-05-13

Views 55

भारत बायोटेकची  कोविड-19 लस 2-18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास DCGI ची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स (Clinical Trials) करण्यात येतील.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS