कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत शंतनु आणि शर्वरीच्या नात्याला माधुरीच्या असलेल्या विरोधामागचं खरं कारण अखेरीस उघड होणार आहे. काय आहे नेमकं कारण जाणून घेऊया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- .Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale, Footage Courtsey- Colors Marathi