राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजन अंतर्गत साखर उद्योगातुन ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या देशातील प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय. अश्यावेळी ऑक्सिजन निर्मिती करणारे असे प्रकल्प अनेकांसाठी जीवनदान देणारे प्रकल्प ठरतील.