पुण्यात तेल आणि तुपाच्या गोडाऊनला भीषण आग

Lok Satta 2021-05-16

Views 2K

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. पुन्हा एकदा पुण्यात अग्रितांडव बघायला मिळालं. पुणे-सासवड रोडवरील वडकी गावातील तेल आणि तुपाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS