Salon Time च्या आजच्या भागात स्वानंदी बेर्डे आणि अदिती सारंगधर या खऱ्या आयुष्यात खूप फूडी आहेत. पण तरीही त्या त्यांच्या स्किनकडे लक्ष देण्यासाठी काही गोष्टी करतात. आता त्या काय आहेत ते बघूया आजच्या या एपिसोडमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale