THE TERRACE: Lalit Prabhakar's New Horror Short Film | Better Alone चा पुढचा भाग

Rajshri Marathi 2021-05-19

Views 1

अभिनेता ललित प्रभाकरने नेहमीच सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकली. गेल्या वर्षी lockdown मध्ये त्याने better alone नावाची एक हॉरर सिरीज चालू केली होती. त्यामध्ये तो त्याचा मित्र प्रतीक पाटील सोबत हॉरर व्हिडीओ बनवतात. याच सिरींजचा नवा व्हिडीओ ललितने शेअर केला आहे. त्याच नाव आहे The Terrace बघूया ललितसोबत terrace वर काय घडतंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS