कोरोना नंतर आता रुग्णांमध्ये काळी बुरशी किंवा म्यूकोरमायकोसिस हा आजार दिसून येत आहे. हा बुरशीजन्य संसर्ग मेंदू, फुफ्फुस आणि \'सायनस\' वर परिणाम करत आहे. परिस्थिति लक्षात घेता आता महामारी रोग अधिनियम 1897 अंतर्गत म्यूकोरमायकोसिसला अधिसूचित करा, असे केंद्राने राज्यांना सांगितले आहे.