Pfizer आणि Moderna यांचा राज्यांना लसपुरवठा करण्यास नकार; केंद्र सरकारलाच लस पुरवठा करण्याची अट

LatestLY Marathi 2021-05-25

Views 39

राज्यात बऱ्याच ठिकाणी लसींचा पुरवठा संपल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले आहे. दुसरीकडे अमेरिकन लस उत्पादक कंपन्या Pfizer आणि Moderna यांनी लसपुरवठा करण्यास होकार दिला आहे.मात्र लसपुरवठा राज्यांना न करता केंद्र सरकारलाच करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS