Maharashtra Coronavirus: राज्यात Home Isolation बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावे लागणार भरती; Rajesh Tope यांची माहिती

LatestLY Marathi 2021-05-25

Views 48

राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जाणून घ्या अधिक माहीती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS