कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामांना नवीन भक्ताची चाहूल लागली आहे. त्यांच्या तळासमोर एक माणूस वाकडा तिकडा चालताना पडतो. आता तोच मामांचा भक्त आहे का ? त्याला काय झालंय. काय घडणार आज बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja saraf Video Editor : Omkar Ingale