मुंबईच्या महापौरांचं वादग्रस्त ट्विट आणि भाजपाचा हल्लाबोल; जाणून घ्या काय घडलं

Lok Satta 2021-06-03

Views 57

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका नेटकाऱ्याला दिलेलं उत्तर त्यांच्यासाठी अडचणीचं ठरलं. महापौरांच्या त्या ट्विटवर भाजपाची सोशल मीडिया टीम तुटून पडली. आणि सोशल मीडियावर सुरू झालं महापौरांविरोधात ट्रोलिंग.

#KishoriPednekar #vaccination #coronavirus #BJP #socialmedia

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS