अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिचं लेटेस्ट फोटोशूट नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलं. ब्लु रंगाच्या लेहेंग्यामधील माधुरीच्या लूकचं सगळ्यांनीच कौतुक केलं. माधुरीचा हा लूक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale