सोमवारी परदेशात जाणाऱ्या नागरिकांच्या लसीकरणाबाबत नवीन नियमाबली जाहीर केली आहे. हे नवे नियम असणाऱ्यांमध्ये परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे कर्मचारी यांचा समावेश असणार आहे.त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये जाणारे अॅथलीट, खेळाडू आणि त्यांच्यासोबत जाणारा स्टाफ यांच्यासाठी ही नवे नियम असणार आहेत. जाणून घ्या काय आहेत नियम.