सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये असलेल्या काकांना उठवण्यासाठी पुतण्या वर्ल्ड टूरची स्वप्न दाखवतो. वर्ल्ड टूरचं नाव ऐकताच काकांची रिऍक्शन आणि डॉक्टरचा धमाल डान्स पाहूया या व्हिडिओमध्ये. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवात रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale