Mangesh Borgaonkar's Daughter Sings Lullaby For Her Sister | मंगेशच्या लेकीने गायली बहिणीसाठी अंगाई

Rajshri Marathi 2021-06-09

Views 1

गायक मंगेश बोरगांवकर उत्तम गायक तर आहेच. पण त्याची मोठी मुलगी सुद्धा गाण्याचा प्रयत्न करते. तिने तिच्या लहान बहिणीसाठी एक अंगाई गायली आहे. बघूया तिचा व्हिडीओ. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh thale

Share This Video


Download

  
Report form