अभिनेता अभिजीत खांडकेकर सोनी मराठीवरील क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची हा कार्यक्रम होस्ट करताना दिसणार आहे. जबाबदार काम करायला मिळाल्याचा आनंद त्याने व्यक्त केला. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.