Devmanus Upcoming TWISTS & TURNS | देवीसिंगला फासावर चढवायची पूर्ण तयारी | Zee Marathi

Rajshri Marathi 2021-06-11

Views 6

झी मराठीवरील देवमाणूस मालिकेत डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंगला पोलिसांनी १० खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यामुळे मालिकेत मोठं वळण बघायला मिळतंय. आता मालिकेत देवीसिंग स्वतःला सोडवण्यासाठी काय चाल खेळणार ? कि त्याला फाशी होईल ? हे बघण्यासाठी ही मालिका नक्की बघा. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS