मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) यांंच्या वतीने संघ परिवाराविरोधात विधान भवनासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, किरण मोघेे, इंटक अध्यक्ष कैलास कदम, एड.म.वि.अकोलकर, नाथा शिंगाडे, वसंत पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.