नगर बाजार समितीत 70 टक्के आवक घटली

Sarkarnama 2021-06-12

Views 0

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा उतारा कोरा करावा यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी काही ठिकाणी संपाची तीव्रता पहावयास मिळाली. मुंबई- पुण्यासारख्या शहरात भाजीपाला आणि दुधावर आज परिणाम जाणवला नसला तरी संपाची तीव्रता वाढली या मोठ्या शहरांना उद्यापासून फटका बसण्याची शक्यता आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS