बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

Sarkarnama 2021-06-12

Views 0

ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान आंदोलनाचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी सोमवारी (ता. १४ सप्टेंबर,१९) धरपकड केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS