रखडलेल्या नाला सफाई विरोधात शिवसैनिकांचे आंदोलन
गोखलेनगर (पुणे): पाऊस सुरू होऊन देखील नाले सफाई झालेली नाही.नालेसफाईचे काम संथ गतीने सुरू आहे. वारंवार तक्रारी करुन देखील अधिकारी जुमानत नाहीत. म्हणून गोखलेनगर परिसरातील शिवसैनिकांनी कचरा घेऊन शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन सुरू केले आहे. क्षेत्रीय अधिकारी किशोरी शिंदे यांच्या कार्यालयासमोर कचरा घेऊन शिवसैनिक बसले आहेत
व्हिडिओ: समाधान काटे
#Pune #Shivsena #Maharashtra #Politics