वीजबिल कमी करून द्या, यासाठी पुण्यात आज वीजग्राहकांनी गर्दी केली होती.

Sarkarnama 2021-06-12

Views 0

अॅानलाइन बिल भरल्यानंतरही वाढीव बिल येत आहे. भरलेले बिल कमी न करता पुन्हा वाढीव बिल आले असल्याची तक्रार वीजग्राहकांनी केली आहे. वीजबिल कमी करून द्या, अशी मागणी वीजग्राहकांनी केली आहे. (व्हिडिओ : विश्वजीत पवार) #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #electricity bill

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS