बाळेवाडी (ता. आटपाडी) : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रूपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रूपये अनुदान द्यावे. किंवा राज्य सरकारने गायीचे दूध प्रति लिटर ३० रुपये प्रमाणे खरेदी करावे, आदी मागण्यांचे पत्र आमदार गोपीचंद पडळकर व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #UddhavThackeray