महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून इ सातबारा आणि आठ अ यांच्या संगणकीकरणाला सुरवात झाली होती आणि आता हे काम अंतिम टप्प्यात असून जुने सातबारा आता हद्दपार होत असून नवीन ई - सातबारा आता वापरात येणार आहे. सातबाराच्या संगणकीकरणात ज्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी होती त्या रामदास जगताप सरांची सरकारनामाने घेतलेली विशेष मुलाखत
#Satbara #Bhumiabhilekh #Maharashtra #Farmers #Sarkarnama