काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित युवतीवर सामूहिक बलात्कार करून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली. यानंतर उत्तरप्रदेशातील भाजप सरकारवर प्रचंड टीका करण्यात आली असून याप्रकरणात भाजप दोषी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज याच विषयी सरकारनामा विशेष मध्ये चर्चा करण्यासाठी भाजपकडून संदीप खर्डीकर, राष्ट्रवादीच्या रूपालीताई चाकणकर आणि काँग्रेस नेते अविनाश बागवे यांनी उपस्थिती लावली आहे.