बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग येथील निवासस्थानी आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. "एक मराठा लाख मराठा.. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे.. " अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #UddhavThackeray #UdayanRaje #SambhajiRaje #MarathaReservation