आमदार रवी राणांचे चक्का जाम आंदोलन

Sarkarnama 2021-06-12

Views 0

अमरावती - नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी व वीज बिल निम्मे माफ करावे या मागणीसाठी युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात मोझरी येथे मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS