मुंबई: "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करताना एकनाथ खडसे यांना काय द्यायचे, हे ठरलं नाही. "तुमचे समाधान होईल,' असे देऊ म्हटल्यावर तेवढ्यावरच नाथाभाऊ बळंबळं नरीमन पॉईंटच्या फ्लॅटबाहेर पडले. खडसेंच्या समाधानासाठी ते आता लिमलेटची गोळी की कॅडबरी देतात, हे काळ ठरवेल. जयंत पाटील त्यांना काय देतात ते बघूयात,' असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना लगावला.
सविस्तर वाचा: https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai/time-will-tell-whether-nathabhau-will-get-limlet-pill-or-cadburys-chandrakant?amp
#news #Sarkarnama #politics #SarkarnamaNews #Maharashtra #viral