मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मनसेनेही जान सानूला थोबडवण्याचा इशारा दिला आहे. मनसे चित्रपट आघाडीचे प्रमुख अमेय खोपकर यांनी जान सानूला थोबडवण्याचा इशारा दिला आहे.